टॉप १० श्रीमंत भारतीय...

Nov 5, 2013, 01:38 PM IST
१. मुकेश अंबानी (२१ बिलियन डॉलर)- फोर्ब्सच्या यादीनुसार सर्वात श्रीमंत भारतीय हे मुकेश अंबानी आहेत.
1/10

२. लक्ष्मी मित्तल (१६ बिलियन डॉलर) - फोर्ब्सच्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत लक्ष्मी मित्तल दुसऱ्या स्थानावर आहे...
2/10

३. दिलीप सांघवी (१३.९ बिलियन डॉलर) - फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत दिलीप सांघवी तिसऱ्या स्थानावर आहेत.
3/10

४. अझिम प्रेमजी (१३.८ बिलियन डॉलर) - फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत प्रेमजी चौथ्या स्थानावर आहेत.
4/10

५. पल्लोनजी मिस्त्री (१२.५ बिलियन डॉलर) - फोर्ब्सच्या भारतीय श्रीमंतांच्या यादीत मिस्त्री पाचव्या स्थानावर
5/10

६. हिंदूजा बंधू (९ बिलियन डॉलर) - फोर्ब्सच्या यादीनुसार हिंदूजा बंधू हे श्रीमंत भारतीयांमध्ये सहाव्या स्थानावर आहे.
6/10

७. शिव नादर (८.६ बिलियन डॉलर) - फोर्ब्सच्या यादीनुसार नादर हे श्रीमंत भारतीयांमध्ये सातव्या स्थानी आहे.
7/10

८. आदि गोदरेज (८.३ बिलियन डॉलर) - फोर्ब्सच्या यादीनुसार आदि गोदरेज हे श्रीमंत भारतीयांमध्ये आठव्या स्थानी आहेत
8/10

९. कुमार बिर्ला (७.६ बिलियन डॉलर) - फोर्ब्सच्या यादीनुसार कुमार बिर्ला हे श्रीमंतांमध्ये नवव्या स्थानवर आहेत.
9/10

१०. सुनिल मित्तल (६.६ बिलियन डॉलर) - फोर्ब्सच्या यादीनुसार सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये सुनिल मित्तल हे दहाव्या स्थानावर आहेत.
10/10