तिला भावपूर्ण श्रद्धांजली

Dec 30, 2012, 12:40 PM IST
दिल्लीत क्रौर्य आणि अमानुषपणाची शिकार ठरलेली २३ वर्षीय तरुणी अखेर हे जग सोडून गेली. तिच्या जाण्याने देशात शोक व्यक्त होत आहे. मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहताना तरूणी
1/24

अमानुषतेचा बळी ठरलेल्या 'त्या' अभागी तरुणीला अशी श्रद्धांजली वाहली. मृताअवस्थेत पडलेले तरूण-तरूणी
2/24

अमानुषतेचा बळी ठरलेल्या त्या अभागी तरुणीच्या मृत्यूनंतर शोकाकुळ वातावरण आहे.
3/24

दिल्लीतील भयंकर घडनेनंतर पुन्हा अशी घटना नको. तोंडावर काळी रिबिन बांधून या घटनेचा निषेध असा केलाय.
4/24

वाळूत मेणबत्तीचे शिल्प रेखाटून अशी श्रद्धांजली वाहण्यात आली.
5/24

रस्त्यावर महाविद्यालयी विद्यार्थी उतरून असा निषेध करून पिढीत तरूणीला श्रद्धांजली वाहली.
6/24

बंगळुर येथे महिलांनी अशी निर्दशने केलीत.
7/24

दिल्ली सामूहिक बलात्कारातील पीडित तरूणीची मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरली...त्यानंतर तिला मूक श्रद्धांजली वाहण्यात आली.
8/24

दिल्लीतील घटनेनंतर मुंबईतमध्ये पोलिसांपुढे आपला राग व्यक्त करताना महिला.
9/24

गुवाहाटीमध्ये कॅंडलमार्च काढून दिल्लीतील घटनेत बळी ठरलेल्या तरूणीला श्रद्धांजली वाहताना महिला.
10/24

मुलींचे संरक्षण करा आणि मुली वाचवा, असा संदेश देत दिल्लीतील घटनेचा निषेध करताना महिला आणि तरूण
11/24

आपल्या तान्हुल्याला घेत तोंडावर पट्टी बांधून निषेध व्यक्त करताना गुवाहाटीतील एक महिला.
12/24

नवी दिल्लीत निषेध करताना महिला.
13/24

नवी दिल्लीत निषेध करताना महिला.

दिल्ली सामूहिक बलात्कारातील पीडित तरूणीला न्याय देण्यासाठी आंदोलन करताना एक तरूण आपला आक्रोश करताना
14/24

दिल्ली गँगरेप : दिल्लीमध्ये आंदोलनं आणि निदर्शनं सुरू असताना पोलीस बॅगेची तपासणी करताना
15/24

दिल्ली सामूहिक बलात्कारातील पीडित तरूणीनी बळी पडल्याने शोक व्यक्त करताना महिला.
16/24

दिल्ली सामूहिक बलात्कारातील पीडित तरूणीवरील अन्याचा असा निषेध केला
17/24

दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित एका समूहात सहभागी होण्यासाठी आल्या असताना
18/24

बंगळुर येथे स्तंभ उभारून दिल्लीतील पिढीत तरूणीला श्रद्धांजली वाहतना तरूणी.
19/24

बंगळुर येथे स्तंभ उभारून दिल्लीतील पिढीत तरूणीला श्रद्धांजली वाहतना तरूणी.

दिल्ली सामूहिक बलात्कारातील पीडित तरूणीवरील अन्याचा असा निषेध केला
20/24

दिल्लीतील घटनेबाबत एका शालेय मुलीने आपल्या भावना अशा व्यक्त केल्या
21/24

महिलांची सुरक्षितता जपा. त्यांचे संरक्षण करा अशी मागणी करताना नागरिक आणि विद्यार्थी.
22/24

दिल्ली सामूहिक बलात्कारातील पीडित तरूणीबाबत अनेक महिलांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत.
23/24

दिल्ली गँगरेप :  आंदोलनं आणि निदर्शनं
24/24

दिल्ली गँगरेप : आंदोलनं आणि निदर्शनं