'तुमचं-आमचं सेम नसतं...'

Jan 5, 2013, 01:50 PM IST
नेहमी गरमागरम वातावरण असलेली दिल्लीही यंदाच्या थंडीत चांगलीच गारठलीय.
1/14

श्रीनगरचं थिजलेलं दाल लेक... अनेक जण या थंडीची मजा लुटण्यासाठी उत्तर भारताकडे प्रयाण करत आहेत.
2/14

एक छोटुकलं... प्रवास करताना... स्टेशनवर गाडीची वाट पाहताना
3/14

अशा कु़डकुडत्या थंडीत वाफाळलेला चहा किंवा दूध मिळालं तर... मज्जाच नाही का?
4/14

उत्तर भारतात अनेक ठिकाणी पसरलीय बर्फाची चादर...
5/14

6/14

रात्रीच्या कुडकुडत्या थंडीपासून वाचण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटताना दिसत आहेत.
7/14

8/14

एक बाप... भल्या पहाटेतील कुडकुडत्या थंडीत आपल्या लहानग्यांना शाळेत सोडायला जाताना...
9/14

ओळखू येत नसेल... पण एक आई स्वत:ला आणि स्वत:च्या बछड्याला थंडीपासून वाचवण्याचा प्रयत्न करताना...
10/14

एक आई आपली आणि आपल्या चिमुकल्याचा थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना...
11/14

थंडीपासून बचावासाठी कपड्यांत गुंडाळलेल्या या चिमुकल्याची हुडहुडी थांबेल...?
12/14

आपल्यालाही जेवण मिळेल, या आशेनं टेबलाखाली बसलेला हा मुलगा...
13/14

नवी दिल्लीमध्ये काही बेघर लहानगी अन्नासाठी फिरताना...
14/14