थंडीची लाट

Dec 26, 2012, 03:43 PM IST
उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. जम्मूतील एका पुलावरील दृश्य.
1/8

जम्मूमध्ये तपमान उणे झाले आहे. थंडीतून शाळेत जाणारी मुलं
2/8

जम्मूत धुक्यांतून सायकलवरून जाताना
3/8

जम्मूत धुक्यांतून सायकलवरून जाताना

धुक्यातून मोटरबाईस्वार जाताना. हे दृश्य आहे जम्मूतील
4/8

जम्मू-काश्मीर धुक्यात हरवले
5/8

जम्मू-काश्मीर धुक्यात हरवले

थंडीची लाट...सकाळ आणि धुके. अमृतसरमधील हे छायाचित्र
6/8

कोलकातामध्येही थंडीची चाहूल आहे. यावेळी गप्पा मारताना लोक
7/8

कोलकातामध्येही थंडीतही खेळताना युवा भारतीय फुटबॉल खेळाडू
8/8

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close