दिवाळी विशेष

Nov 11, 2012, 04:04 PM IST
दीपोत्सवात विद्युत रोषणाई केली जाते.
1/9

दीपोत्सवात विद्युत रोषणाई केली जाते.

दीपोत्सवासाठी आकर्षक रेखाटलेली रांगोळी
2/9

दीपोत्सवासाठी आकर्षक रेखाटलेली रांगोळी

दीपावलीच्या सणामध्ये मिठाई खाण्याला प्राधान्य दिले जाते. लाडू तयार करताना
3/9

दिवाळीसाठी हारतुरे घेण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू असते.
4/9

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या खरेदीला प्राधान्य दिले जाते. त्यासाठी सोने बाजाराला छळाली आलीय
5/9

दीपावलीसाठी ठिकठिकाणी असे हार विक्रिसाठी लावण्यात आलेत.
6/9

7/9

दिवाळीसाठी तयार करण्यात येणाऱ्या मातीच्या पणत्या
8/9

दिवाळीसाठी तयार करण्यात येणाऱ्या पणत्या
9/9

दिवाळीसाठी तयार करण्यात येणाऱ्या पणत्या

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close