दोन तोंडाचा दुर्मिळ साप

Feb 21, 2014, 11:08 AM IST
चाकण परिसरात चक्क सयामी सर्प आढळून आला आहे.
1/6

2/6

या सर्पांचे अवयव एकमेकांत गुंतलेले असण्याचा प्रकार फार दुर्मिळ
3/6

शेपटीपासून मानेपर्यंतचा भाग एकमेकांना चिटकलेला असून पुढे दोन वेगवेगळी तोंडे एकाच दिशेला आहेत.
4/6

फ्रेंड्स ऑफ नेचरच्या सर्प मित्रांनी या विचित्र सयामी जुळ्या सर्पास वाचविण्याचा संकल्प केला आहे.
5/6

गर्दीच्या त्रासापासून वाचविण्यासाठी त्याला पुण्यातील कात्रज वन्यप्राणी अनाथालयात हलविण्यात आले आहे
6/6