धुव्वाधार पाऊस

Jul 23, 2013, 04:57 PM IST
मुंबईत जोरदार पाऊस कोसळत असल्याने रेल्वे ट्रकवर पाणी साचलेय. त्यामुळे वाहतूक धिमी झालेय.
1/13

मुंबईत रेल्वेरूळ पाण्याखाली
2/13

मुंबईत रेल्वेरूळ पाण्याखाली

मुंबईतील सायन येथे रेल्वेरूळ पाण्याखाली
3/13

मुंबईतील सायन येथे रेल्वेरूळ पाण्याखाली

मुंबईतील सायन येथे रेल्वेरूळ पाण्याखाली
4/13

मुंबईतील सायन येथे रेल्वेरूळ पाण्याखाली

मुंबईतील पावसाचा आनंद गाडीतूनच घेताना बिग बी अमिताभ बच्चन
5/13

बिग बीही पाऊसातून सुटला नाही...घराबाहेर पडला असताना.
6/13

मुंबईत ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबले आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय.
7/13

मुंबईत पाऊस आणि समुद्र लाटांचा आनंद लुटताना मुंबईकर
8/13

मुंबईत लाटांचा आनंद लुटताना महिला...
9/13

मुंबईत लाटांचा आनंद लुटताना महिला...

मुंबईत रस्त्यावर पाणी साचल्याने चिमुरडी पाण्यातून वाट काढताना
10/13

वाट पावसातली..
11/13

वाट पावसातली..

मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पावसाचा सामना करताना महिला
12/13

कोकणातील संगमेश्वर येथे घुसलेले पुराचे पाणी
13/13