धोनीची कमाल, टीम इंडियाची धम्माल

Jul 12, 2013, 07:19 AM IST
ट्राय सिरीजचे चॅम्पियन्स टीम इंडियाचे सदस्य
1/11

ट्राय सिरीजच्या विजयानंतर टीम इंडियाचे सदस्य
2/11

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने कमाल केली. अखेरच्या षटकात २ षटकार आणि १ चौकार ठोकून भारताचा विजय साकारला. त्यानंतर विरोट कोहलीने गंगनम स्टाईल दाखविली
3/11

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने कमाल केली. अखेरच्या षटकात २ षटकार आणि १ चौकार ठोकून भारताचा विजय साकारला. श्रीलंकेवर १ विकेट आणि दोन बॉल राखून अंतिम सामना जिंकत ट्राय तिरंगी मालिकेचे विजेते पद पटकाविले. त्यानंतर मैदानावर असे धोनीचे कौतुक सहकाऱ्यांनी केले
4/11

ट्राय सिरीजच्या विजयानंतर रोहित शर्माने असा भांगडा केला
5/11

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने कमाल केली. अखेरच्या षटकात २ षटकार आणि १ चौकार ठोकून भारताचा विजय साकारला.  त्यावेळी इशांत शर्माने धोनीला मिठ्ठी मारली.
6/11

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने कमाल केली. अखेरच्या षटकात २ षटकार आणि १ चौकार ठोकून श्रीलंकेवर मात करत भारताचा विजय साकारला.
7/11

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने कमाल केली. अखेरच्या षटकात २ षटकार आणि १ चौकार ठोकून भारताचा विजय साकारला. श्रीलंकेवर १ विकेट आणि दोन बॉल राखून अंतिम सामना जिंकत ट्राय तिरंगी मालिकेचे विजेते पद पटकाविले आणि असा जोश पाहायला मिळाला
8/11

आम्हीच विजयाचे राजे असे महेंद्रसिंग धोनीला म्हणायचे आहे का?
9/11

टीम इंडयाचे शिलेदार विजयानंतर जल्लोष करताना
10/11

टीम इंडयाचे शिलेदार विजयानंतर जल्लोष करताना

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने कमाल केली आणि टीमच्या शिलेदारांनी असी धमाल केली.
11/11