नरेंद्र मोदींचा शपथविधी

Dec 26, 2012, 04:59 PM IST
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये जमलेला जनसमुदाय. याच ठिकाणी नरेंद्र मोदींनी शपथ घेतली.
1/7

नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते.
2/7

राज्यपाल कमला बेनीवाल यांनी नरेंद्र मोदी यांना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मोदी यांची आई हिरा बा यांची खास उपस्थिती होती.
3/7

 अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममवर शपथविधी झाला. यावेळी गुजरात जनतेचे आभार मानताना नरेंद्र मोदी.
4/7

गुजरात - चौथ्यांदा मुख्यमंत्री झालेले नरेंद्र मोदी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारताना भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज
5/7

गुजरात - नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री शपथ सोहळ्याला खास उपस्थिती लावली ती अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता. मोदींना शुभेच्छा देताना
6/7

गुजरात - चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आले असताना विजयीमुद्रेत नरेंद्र मोदी.
7/7