नवी मुंबई पालिका राडा

Jul 18, 2013, 09:56 AM IST
नगरसेवक एम. के. मढवी, त्यांची पत्नी विनया आणि काँग्रेस नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यात जोरदार हाणामारी झाली.
1/4

मढवी महापालिकेच्या अतिक्रमण घोटाळ्यातील आरोपी आहात, त्यामुळे आम्ही सगळे बदनाम झाले आहोत, असं संतोष शेट्टींनी मढवींना सुनावलं. यामुळे खवळलेल्या नगरसेविका विनया मढवी या संतोष शेट्टीच्या अंगावर धाऊन गेल्या. त्यानंतर विनया मढवींचे पती आणि शेट्टी यांच्या फ्री स्टाईल पाहायला मिळाली.
2/4

नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहात मंगळवारी राडा झाला. अपक्ष नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे समर्थक एम. के. मढवी आणि काँग्रेस नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी तुफान शिवीगाळही करण्यात आली. त्यामुळे महासभाच बरखास्त करण्यात आली.
3/4

नवी मुबई पालिकेत नगरसेवकांमध्ये राडा पाहायला मिळाला. यावेळी काँग्रेस नगरसेवकाला चोप देण्यात आला. शेट्टी आणि मढवी असा राडा रंगला.
4/4