नेपाळ विमान अपघात

Sep 28, 2012, 12:04 PM IST
नेपाळमधील काठमांडू येथील अपघातात विमानाला लागलेली आग
1/12

नेपाळ विमान अपघातातील एक दृश्य
2/12

नेपाळ विमान अपघातातील एक दृश्य

विमान अपघातानंतर काहींना आपले अश्रू आवरता आले नाही
3/12

विमान अपघातानंतर नेपाळ लष्कराने मदतीसाठी धाव घेतली.
4/12

विमान अपघाताच्यावेळी मदतकार्य करताना जवान
5/12

नेपाळमध्ये असे दुर्घटनाग्रस्त विमान झाले
6/12

काठमांडू येथे विमानाचा असा चक्काचूर झाला.
7/12

सीता एअर पोर्टजवळ विमानाला अपघात झाल्याने मदतीसाठी नेपाळ लष्कराचे जवान जाताना
8/12

नेपाळ विमान अपघाताच्यावेळी कोसळलेले विमान
9/12

अपघातग्रसत विमान हलविताना जवान
10/12

अपघातग्रसत विमान हलविताना जवान

अपघातात विमानाची झालेली अवस्था
11/12

अपघातात विमानाची झालेली अवस्था

काठमांडू येथे कोसळलेले विमान
12/12

काठमांडू येथे कोसळलेले विमान