पहा 'मुंबई श्री'चा मानकरी....

Mar 26, 2013, 09:37 AM IST
'मुंबई श्री' प्रशांत साळुंखे....
1/8

'मुंबई श्री' प्रशांत साळुंखे....

पहा प्रशांत साळुंखे याची खास पोझिंग...
2/8

पहा प्रशांत साळुंखे याची खास पोझिंग...

१ लाख २५ हजाराचे पारितोषिक 'मुंबई श्री' स्पर्धेसाठी देण्यात आले...
3/8

'मुंबई श्री' प्रशांत साळुंखे शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावताना...
4/8

मुंबईचे महापौर सुनील प्रभू... ह्यांच्या हस्ते 'मुंबई श्री' प्रशांत साळुंखे याला पारितोषक देताना
5/8

मुंबई बॉडी बिल्डींग आणि फिटनेस असोसिएशन अंधेरी पूर्व येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती...
6/8

'मुंबई श्री' मधील स्पर्धक
7/8

'मुंबई श्री' मधील स्पर्धक

प्रशांत साळुंखे ठरला 'मुंबई श्री'चा मानकरी...
8/8