पाकिस्तान निवडणूक

May 12, 2013, 09:30 AM IST
पाकिस्तान मुस्लिम लीग एनचे नेते नवाज शरीफ यांच्यासमवेत त्यांची पत्नी कल्सून नवाज यांनीही हजेरी लावली होती.....
1/14

मुस्लिम लीग एनचे नेते नवाज शरीफ त्यांच्या समर्थकांना प्रोत्सहीत करताना....
2/14

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि मुस्लिम लीग एनचे नेते नवाझ शरीफ त्यांच्या सर्मथकांना अभिवादम करताना...
3/14

मुस्लिम लीग एनच्या सर्मथकंनीही विजयाची चाहूव लागताच दणक्यात जल्लोष साजरा केला
4/14

माजी क्रिकेटपटू ईम्रान खानच्या फॅन्सनी साजरा केलेला जल्लोष....
5/14

बॉम्बस्फोटाच्या धक्क्याने घाबरलेला एक पाकिस्तानी चिमुकला....
6/14

मतदार केंद्रावर बॉम्बस्फोटामुळे झालेल्या पडझडीची पाहणी करताना पाकिस्तानी नागरीक...
7/14

मतदान उधळून लावण्यासाठी दहशतवादी गटाने ११ मे ला पाकिस्तानात बॉम्बस्फोट घडवून आणले
8/14

मतांच्या पेट्याही पोलीस ताफ्यात सुरक्षितरित्या मतमोजणी केंद्रात हालवण्यात आल्या....
9/14

मतदान केंद्राच्याबाहेर पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त...
10/14

मतांची पाकिटं उघडत असताना मतमोजणी केंद्राच्या आतही पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त...
11/14

मतमोजणीसाठी महिला निवडणूक कर्मचारीनींही हजेरी लावली...
12/14

मतमोजणीत गुंतलेले निवडणूक कर्मचारी...
13/14

मतमोजणीत गुंतलेले निवडणूक कर्मचारी...

पाकिस्तानात निवडणूकचे वातावरण असताना ह्या चिमुकल्याने मतांच्या बॉक्सपाशीच अशा प्रकारे लोळण घातली...
14/14