पावसाने मुंबईकर बेहाल

Jul 24, 2013, 09:52 AM IST
मुंबईत पावसाने कहर केलाय. रेल्वे रूळावर पाणी साचल्याने ट्रेन पाण्यात अडकली..
1/15

मुंबई लोकल पावसाने धिमी
2/15

मुंबई लोकल पावसाने धिमी

मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील शाळा सोडण्यात आल्यात...पालक आपल्या पाल्याला सुखरूप घरी नेताना
3/15

मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील शाळा सोडण्यात आल्यात...
4/15

पावसाने मुंबई फास्ट अशी स्लो झाली आणि पायी चाकरमानी घरी निघालेत..
5/15

रूळावर पाणी असल्याने मुंबईकरांना ट्रकवरून असे जावे लागले
6/15

मुसळधार पावसामुळे मुंबई लोकलला फटका बसला. सायन-कुर्ला तर चुनाभट्टी दरम्यान रूळावर असे पाणी होते. त्यामुळे लोकल सेवा खोळंबली
7/15

मुंबईत लालबाग-परळ, हिंदमाता दरम्यान पाणी भरले..ब्रिजजवळ पाणी साचल्याने वाहतूक ठप्प पडली.
8/15

बॅगेचे ओझे कसे डोक्यावर घ्यायचे, या विचारात असणाऱ्या युवकांने चक्क पाण्यातून बॅग ओढत मार्ग काढला.
9/15

बाबा पावसातून कसं जायचं, असं म्हणणारी चिमुरडी बाबांच्या कमरेवरून पाऊस-पाणी पाहताना
10/15

मुसळधार पावसाने मुंबईकरांची दैना उडविल्यानंतर या तरूणी पावसात हास्यविनोद करत मार्ग काढताना
11/15

पावसाने मुंबई फास्ट अशी स्लो झाली
12/15

पावसाने मुंबई फास्ट अशी स्लो झाली

पावसामुळे रस्तावरून थेट खांद्यावर चिमुरडा
13/15

पावसामुळे रस्तावरून थेट खांद्यावर चिमुरडा

जोरदार पावसाने मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलेय. सायकलस्वार पाण्यातून रस्ता काढताना
14/15

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. या पावसाने दैना उडवून दिलेय.
15/15