पुण्याचा 'गोल्ड मॅन'...

Dec 28, 2012, 11:11 PM IST
सोन्याचा शर्टवाला महाराष्ट्राचा नवा गोल्ड मॅन - दत्ता फुगे
1/6

या शर्टसाठी तीन हजार २०० ग्रॅम आणि त्याच्या बेल्टकरिता ३२५ ग्रॅम २२ कॅरेटचे सोने वापरण्यात आले.
2/6

पंधराहून अधिक बंगाली कारागिरांनी दोन आठवडे रोज १६ ते १८ तास मेहनत घेतली...
3/6

सोन्याच्या १४ हजार टिकल्या आणि एक लाख छोट्या कड्यांचा वापर
4/6

साडेतीन किलो सोने , स्वारोसकी क्रीस्टल आणि पांढर्‍या रंगाचे वेलवेटचे कापड यांचा वापर करून या शर्टची निर्मिती
5/6

एक कोटी २७ लाख रुपये किमतीचा सोन्याचा शर्ट
6/6