फारुख शेख अखेरचा प्रवास...

Dec 31, 2013, 03:45 PM IST
अभिनेत्री दीप्ती नवल ज्यांनी फारुख शेख यांच्यासोबत अनेक चित्रपट केले... त्या फारुख शेख यांना अखेरचा निरोप द्यायला हजर होत्या...
1/4

अभिनेता फरहान अख्तर पत्नी अधुना अख्तरसोबत फारुख शेख यांच्या मुंबईत झालेल्या अंत्यसंस्काराला हजर होते.
2/4

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिनंही फारुख शेख यांना अखेरचा निरोप दिला...
3/4

अभिनेत्री शबाना आझमी आणि जावेद अख्तर हे सुद्धा फारुख शेख यांच्या अंत्यविधीला हजर होते...
4/4