फिलिपिन्समधील चक्रीवादळ

Nov 9, 2013, 06:48 PM IST
पूर्व फिलिपिन्समधील समार प्रांतामधील गुईआन शहरास हे वादळ धडकले.  या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर सागरी प्रवास वा हवाई उड्डाणेही रद्द करण्यात आलीत.
1/4

मध्य फिलिपिन्सला शुक्रवारी बसलेल्या चक्रीवादळ तडाख्यात अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच या भागामधील वीजप्रवाहही खंडीत झाला आहे. अनेक घरांची पडझड झाली
2/4

 चक्रीवादळाचा लेटे बेटावरील टॅक्लाबन या शहराला सर्वाधिक फटका बसला आहे.
3/4

हैयान हे सर्वांत धोकादायक चक्रीवादळ फिलिपिन्सच्या सागरतटास धडकले. या वादळात १०० हून अधिक लोकांचा बळी गेलाय. या चक्रीवादळाचा लेटे बेटावरील टॅक्लाबन या शहराला सर्वाधिक फटका बसला आहे.
4/4