फिल्मी दुनिया...

Nov 8, 2012, 05:42 PM IST
जालंधरमध्ये आपल्या आगामी 'जब तक है जान' या सिनेमाचं प्रमोशन करताना... कतरिना, शाहरुख आणि अनुष्का
1/10

'डिस्ने प्रिन्सेस अकॅडमी'नं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात काजोल आणि तिची मुलगी न्यासा...
2/10

'अक्षय कुमार कुडो चॅम्पियनशीप' च्या चौथ्या सत्रात अक्षय कुमार मुलांना धडे देताना...
3/10

'कामसूत्र'ची नायिका शर्लिन चोप्रा...
4/10

'कामसूत्र'ची नायिका शर्लिन चोप्रा...

'कामसूत्र थ्रीडी'मध्ये आपला अवतार कसा असेल याची एक झलक शर्लिननं आपला हा फोटो ट्विटरवर शेअर करून दाखवलीय.
5/10

'दबंग' पुन्हा येतोय पडद्यावर... बुधवारी झाली अधिकृत घोषणा...
6/10

'रेस टू'मधील दीपिका पदूकोणचा हा एक अंदाज....
7/10

ब्रिटीश मॉडेल नौमी चॅम्पबेल देसी अवतारात...
8/10

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी 'मी ही केलंय मतदान' असं सांगणारी गायिका केटी पेरी
9/10

एक अशीही फॅशन...
10/10

एक अशीही फॅशन...

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close