फुलराणीची भरारी

Sep 29, 2012, 09:30 AM IST
 सायना नेहवालचे विजयी हास्य
1/5

सायना नेहवालचे विजयी हास्य

 हैदराबादजवळील दुन्दिगल या तळावरून फुलराणीने भरारी मारली. त्यावेळी अधिकाऱ्यांसोबत सायना
2/5

किरण एमके-१ या विमानात सफर,  सायना नेहवालची
3/5

 सायना नेहवालचा अनोख्या पद्धतीने गौरव केला.
4/5

किरण एमके-१ या विमानात सफर घडवून आणत भारतीय वायुसेनेने ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटन सायना नेहवालचा अनोख्या पद्धतीने गौरव केला. हैदराबादजवळील दुन्दिगल या तळावरून फुलराणीने भरारी मारली.
5/5