फोर्डची 'इको स्पोर्ट’

Jun 27, 2013, 12:40 PM IST
दीर्घकाळाच्या प्रतिक्षेनंतर ग्लोबल कार कंपनी फोर्ड आज भारतात एक नवी कॉम्पॅक्ट स्पोर्टस युटिलिटी कार लॉन्च करत आहे. ही कार आहे ‘इको स्पोर्ट’.
1/14

फोर्ड इकोस्पोर्टची किंमतही आकर्षक राहिल याची काळजी कंपनीनं घेतलीय. पेट्रोल व्हर्जन कारची सुरुवातीची किंमत ५.५९ लाख रुपये असेल.
2/14

एक लीटर पेट्रोलसहीत इकोबुस्ट टेक्नोलॉजी, १.५ लीटवर पेट्रोल आणि १.५ लीटर डीझेल इंजिन अशा तीन पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध होईल.
3/14

एक लीटर पेट्रोलसहीत इकोबुस्ट टेक्नोलॉजीची किंमत ७.९० पासून सुरु होईल.
4/14

'इको स्पोर्ट’ १.५ डिझेल इंजिन कार ६.६९ लाखांत उपलब्ध होऊ शकेल
5/14

इकोस्पोर्ट चार वेगवेगळ्या रुपांत उपलब्ध आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन पेट्रोल व्हर्जनमध्ये तीन इंजिनच्या पर्यायासहित मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधा देण्यात आलीय
6/14

इकोस्पोर्ट सर्व चार मीटर कॅटेगिरी एसयूव्ही आहे. फोर्ड फिएस्टाच्या धर्तीवर ही गार्ड बनवण्यात आलीय.
7/14

स्पोर्टसकारप्रेमी या गाडीची मोठ्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. इकोस्पोर्ट चार वेगवेगळ्या रुपांत उपलब्ध आहे.
8/14

इकोस्पोर्ट सर्व चार मीटर कॅटेगिरी एसयूव्ही आहे. फोर्ड फिएस्टाच्या धर्तीवर ही गाडी बनवण्यात आलीय.
9/14

भारतीय बाजारात फोर्डच्या काही डिलर्सनं ५०,००० रुपयांसहीत इकोस्पोर्टची प्री-ऑर्डर बुकींग अगोदरच केलीय.
10/14

फोर्ड इंडियाने इको स्पोर्ट कार बनवणाऱ्या चेन्नई येथील प्लांटमध्ये १४२ मिलियन यूएसडी गुंतवले आहेत.
11/14

इकोस्पोर्टमध्ये कंपनीनं नवीन एक लीटर इकोबुस्ट पेट्रोल इंजिनचा वापर केलाय. खास सेफ्टीफिचर्सही यामध्ये देण्यात आलेत
12/14

इको स्पोर्ट कार चालवण्याचा अनुभव कारप्रेमींसाठी अद्भुत असणार आहे.
13/14

. छोटे-छोटे स्टोरेज स्पेसमुळे ही कार जास्त मोकळी-ढाकळी दिसतेय. पाच व्यक्ती या कारमध्ये आरामात प्रवास करू शकतात.
14/14