वॉशिंग्टन येथे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल.
2/17
बराक ओबांमाचा शपथ विधी सोहळा पार पडला. यावेळी पत्नी मिशेल हिच्याशी हस्तांदोलन करताना
3/17
वॉशिंग्टन येथे रंगलेला अध्यक्ष पदाचा शपथ सोहळा. यावेळी आनंदीत बराक आणि मिशेल
4/17
डान्स करताना बराक आणि मिशेल
5/17
बराक ओबांमाचा डान्स आणि मिशेलची साथ
6/17
बराक ओबामाना अशी मिठी मारली मिशेल यांनी
7/17
डान्स करताना बराक आणि मिशेल
8/17
उपस्थितांना अभिवादन करताना मिशेल आणि बराक ओबामा
9/17
व्हाईट हाऊसमध्ये ओबामांचा अधिकृत शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. यावेळी गाण्याचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता.
10/17
व्हाईट हाऊसमध्ये ओबामांचा अधिकृत शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. यावेळी गाण्याचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता.
11/17
व्हाईट हाऊसमध्ये ओबामांचा अधिकृत शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. यावेळी गाण्याचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता.
12/17
व्हाईट हाऊसमध्ये ओबामांचा अधिकृत शपथविधी सोहळ्याला उपस्थित मायलेकी मिशेल आणि मलिया
13/17
व्हाईट हाऊसमध्ये एका छोटेखानी समारंभात ओबामांचा अधिकृत शपथविधी पार पडला. यावेळी ओबामांची पत्नी मिशेल ओबामा, दोन मुली आणि काही जवळची माणसं हजर होती. शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली होती.
14/17
व्हाइट हाऊस जवळील पेनसिल्वेनिया जवळ असे नृत्य सादर करण्यात आले.
15/17
व्हाइट हाऊस जवळील पेनसिल्वेनिया एवेन्यूच्या उद्घाटन सोहळ्याच्यावेळी राष्ट्रपती बराक ओबामा आणि उपराष्ट्रपति जो बिडेन
16/17
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांचा जाहीर शपथविधी सोहळ्यात खास उपस्थिती होती ती पत्नी मिशेल आणि मुलगी मलिया
17/17
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा दुस-या पर्वाची दुस-यांदा जाहीर शपथविधी सोहळा होत आहे. त्यासाठी जात असलेले बराक आणि त्यांची पत्नी मिशेल