बिबट्या विहिरीत पडला आणि सापडला

Jun 5, 2014, 04:27 PM IST
सिंधुदुर्गात असल्डेत विहिरीत पडलेल्या बिबट्याला रात्री बाहेर काढले
1/5

सिंधुदुर्गात असल्डे गावात विहिरीत पडलेला बिबट्या
2/5

सिंधुदुर्गात असल्डे गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला रात्री बाहेर काढले. त्याला फोंडा येथील जंगलात सोडण्यात आले.
3/5

सिंधुदुर्गात असल्डे गावात 35 तासाने वनविभागाने विहिरीत पडलेल्या बिबट्याला रात्री बाहेर काढले. त्याला पिंजऱ्यात कोंडले.
4/5

सिंधुदुर्गात असल्डे गावात 35 तासाने वनविभागाने विहिरीत पडलेल्या बिबट्याला रात्री बाहेर काढले.
5/5