बुद्धा-मालिकेची भव्यता!

Sep 25, 2013, 06:11 PM IST
बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांचे जीवन आणि ज्ञानप्राप्तीपर्यंतचा प्रवास यावर आधारीत बहुचर्चित बुद्धा ही टीव्ही सिरीयल सुरू झालीयं
1/9

भगवान बुद्धांचे जीवन आणि ज्ञानप्राप्तीपर्यंतचा प्रवास यावर आधारीत झी टीव्हीवरील बहुचर्चित सिरीयल 'बुद्धा'
2/9

झी टीव्हीवरील बहुचर्चित सिरीयल 'बुद्धा'
3/9

झी टीव्हीवरील बहुचर्चित सिरीयल 'बुद्धा'

भगवान बुद्धाच्या जीवनातील या मालिकेत कोणतीही कमतरता राहु नये यासाठी मालिकेच्या निर्मात्यांनी परिश्रम घेतले आहेत.
4/9

भगवान बुद्धाच्या जीवनातील या मालिकेत कोणतीही कमतरता राहु नये यासाठी मालिकेच्या निर्मात्यांनी सेटस् साठी आणि कलाकारांच्या लूकसाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.
5/9

भगवान बुद्धाच्या जीवनावरील या मालिकेतून कबीर बेदीं टीव्हीवर परतत आहेत.
6/9

या विषयावर निर्मात्यांना चित्रपट बनवणार होते,त्यासंदर्भात शेखर कपूर आणि आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत चर्चाही झाली होती.
7/9

भगवान बुद्धांचा काळ उभारण्यास मदत व्हावी म्हणून डिझायनर वर्षा जैन नेपाळला जाऊन आली.
8/9

समीर धर्माधिकारीने राजा शुद्धोधन साकारला.
9/9