बॉलिवूडचा 'प्राण'...

Jan 1, 2013, 04:54 PM IST
1940 साली पंजाबी सिनेमा 'यमला जट' सिनेमातून प्राण यांनी हिरोची भूमिका साकारली होती. हा त्यांचा पहिला सिनेमा
1/10

प्राण साहेबांना 1967, 1969 आणि 1972 साली सहाय्यक अभिनेत्याचे पुरस्कार मिळाले
2/10

1997 साली प्राण यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता
3/10

प्राण यांनी बॉम्बे डायनॅमोज फुटबॉल क्लब ही फुटबॉल टीम विकत घेतली आहे.
4/10

2001 साली प्राण यांना पद्मभूषण मिळालं होतं.
5/10

प्राण हे अनेक सामाजिक संस्थांचे सभासद आहेत.
6/10

2004मध्ये प्राण साहेबांना महाराष्ट्र सरकारकडून जीवनगौरव पुरस्कार मिळाला
7/10

2010मध्ये प्राण साहेबांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता.
8/10

2010मध्ये अशियातल्या टॉप 25 अभिनेत्यांपैकी एक ठरलेले प्राण
9/10

ज्येष्ठ अभिनेते प्राण
10/10

ज्येष्ठ अभिनेते प्राण

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close