बॉलिवूडचा 'लुटेरा...'

Mar 16, 2013, 01:13 PM IST
'उडान' फेम विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित... 'लुटेरा' प्रेक्षकांना एका जुन्या काळात घेऊन जातो.
1/15

सोनाक्षी सिन्हा या सिनेमात निभावतेय 'पाखी'ची भूमिका
2/15

सोनाक्षीसोबत या चित्रपटात येतोय... रणवीर सिंग
3/15

रणवीर सिंगनं या सिनेमासाठी बरीच मेहनत घेतोय असं त्याचा हा लूक पाहून वाटतंय...
4/15

रणवीर आणि सोनाक्षी पहिल्यांदाच एकत्र दिसणार
5/15

१९५० च्या जमान्यातला जंटलमन दिसतोय की नाही रणवीर?
6/15

वरुण आणि पाखीच्या जीवनातील प्रेमाचा एक क्षण...
7/15

लहान मुलांप्रमाणे निखळ हास्य देणारी सोनाक्षी या चित्रपटात पाहायला मिळेल
8/15

हिंदी सिनेमातील क्लासिक ब्युटी... सोनाक्षी
9/15

स्वत: मध्ये हरवलेली पाखी...
10/15

स्वत: मध्ये हरवलेली पाखी...

'लुटेरा' या चित्रपटात रणवीर सिंग 'वरुण'च्या भूमिकेत...
11/15

क्लासिक लूक आणि चरित्रात्मक अशी 'पाखी' निभावणं सोनाक्षीला आव्हानात्मक वाटतंय...
12/15

गोंधळलेला वरुण...
13/15

गोंधळलेला वरुण...

१९५० च्या जमान्यातील रणवीर सिंग
14/15

१९५० च्या जमान्यातील रणवीर सिंग

पाखी आणि वरुण
15/15

पाखी आणि वरुण