बॉलिवूडची चमकोगिरी...

Jan 5, 2013, 01:00 PM IST
सोनमनं हा फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केलाय.... हॅविंग फन... बेब
1/7

सुवर्णमंदीर, अमृतसरला भेट देण्यासाठी निघालेल्या अर्जुन रामपालनं आपली पत्नी मेहेरसोबतचा हा फोटो ट्विट केला
2/7

बीग बॉस सिझन ६मध्ये घरात जाऊन आलेल्या फराहनं हा तिचा फोटो ट्विट केलाय
3/7

आपल्या डान्सची डिव्हिडी आर.सीटी मॉलमध्ये प्रकाशित केल्यानंतर खूशीत असलेल्या बिप्सनं हा फोटो ट्विट केलाय.
4/7

नीरज पांडे हा दैवी चमत्कार आहे, असं म्हणत अनुपम खेरनं ट्विट केलेला हा फोटो...
5/7

उदय चोप्राबरोबर विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत असलेली नर्गिस फाकरी... नर्गिसनं हा फोटो ट्विट करून 'गंमत' असं लिहिलंय.
6/7

दीपिका पदूकोन आणि फराह खान... दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त (५ जाने.) फराहनं हा फोटो ट्विट करून लाडक्या दीपीला शुभेच्छा दिल्यात
7/7