बॉलिवूडची धमाल

Sep 17, 2013, 04:39 PM IST
'बेशरम' सिनेमात रणबीर कपूर आणि पल्लवी शारदा
1/9

'झलक दिखला जा'च्या ग्रँड फिनालेला हृतिक रोशन आणि प्रियंका चोप्राची हजेरी
2/9

रजनीकांतच्या 'कोच्चाडय्यन' सिनेमाचं नवं कोरं पोस्टर
3/9

रजनीकांतच्या 'कोच्चाडय्यन'चं दुसरं पोस्टर
4/9

'क्रिश ३' मधील 'रघुपती राघव' गाण्यावर हृतिक रोशनने केला डान्स
5/9

रामलीला सिनेमाच्या फर्स्ट ट्रेलरच्या लाँचच्यावेळी दीपिका आणि रणवीरने केलं संजय लीला भन्सालीला किस
6/9

रणबीर कपूर आणि पल्लवी शारदा 'बेशरम' सिनेमात
7/9

आलिया भट्टने शेअर केला आपला लहानपणीचा फोटो... या फोटोती ती आपली सावत्र बहिण पूजा भट्टसोबत आहे.
8/9

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण रामलीला सिनेमाचा फर्स्ट लूक लाँच करताना
9/9