बॉलिवूडमधले 'गुंडे'...

Mar 2, 2013, 11:47 AM IST
बॉलिवूडमधले 'गुंडे'... अर्जुन कपूर, प्रियाकां चोप्रा आणि रणवीर सिंग
1/10

'गुंडे'मध्ये... रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि प्रियांका चोप्रा...
2/10

अर्जुन कपूरचा हा यशराज बॅनरबरोबरचा दुसरा सिनेमा...
3/10

दिग्दर्शक अली अब्बास जफर यानं या चित्रपटाच्या शुटींगसाठी निवड केलीय कोलकात्याची...
4/10

१९७० - १९८० च्या दशकातील बिक्रम आणि बेला यांची ही कहाणी...
5/10

'बँन्ड बाजा बारात' आणि 'लेडीज वर्सेस रिकी बहल'नंतर यशराज बॅनरसोबत रणबीरचा हा तिसरा सिनेमा...
6/10

अलीचा यापूर्वी आलेला 'मेरे ब्रदर की दुल्हन' हा हलकाफुलका सिनेमा होता, मात्र गुंडेची कहाणी थोडी वेगळी असल्याचं तो सांगतोय.
7/10

चित्रपटातील बराचसा भाग हा कोलकातामध्ये शूट झालाय.
8/10

9/10

10/10