बॉलिवूडमधील गॉसिप्स

Nov 4, 2012, 02:42 PM IST
'हाय' ब्लिट्ज या मासिकावरील  प्रियंका चोप्राची आकर्षित छबी
1/8

पूनम पांडेने ए प्रमाणपत्र सिनेमात काम करण्याचे ठरविले आहे.  'नशा' या सिनेमाचे पोस्टर ट्विटरवर टाकला आहे.
2/8

एका इव्हेंटमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री ईषा गुप्ताने भारतात 'आयफोन ५' लाँच केला.
3/8

शाहरूख खानने वाढदिवशी आपल्या चाहत्यांना मन्नतवरून हाच उंचावून दाखविताना
4/8

शाहरूख खानने वाढदिवशी केक हातात धरून  पत्रकारांसाठी दिलेली ही  पोझ.
5/8

अभिषेकने हा दुर्मिळ फोटो ट्विट करून चाहत्यांना प्रश्न केलाय की,
6/8

अभिषेकने हा दुर्मिळ फोटो ट्विट करून चाहत्यांना प्रश्न केलाय की,"ओळखा पाहू, डॅडच्या कोणत्या चित्रपटाच्या सेटवर हा फोटो काढला गेला आहे?"

या महिन्यातील 'जीक्यू' मासिकावरील अजय देवगणचा स्टायलीश फोटो
7/8

ऐश्वर्या रायने 'लॉनजीस वॉच' जाहिरातीसाठी दिलेली पोझ
8/8