बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील धमाका

Mar 18, 2014, 03:17 PM IST
मुंबईत नविन चॅनेल लाँच करण्यात आले. यावेळी उपस्थित अभिनेत्री प्रियंका चोप्रा
1/7

मुंबईत मुंबई मंत्रा सनडान्स इंस्टीट्यूटच्या एका लॅबचे उद्घाटन करण्यात आले यावेळी लेखक जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री शबाना आझमी
2/7

मुंबईत लक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा .
3/7

लॉस एंजिल्स येथे हॉलिवुड वॉकचा स्टार पटकाविल्यानंतर अभिनेत्री केट विन्सलेट
4/7

न्यूयॉर्कमधील कार्नेगी हॉलमध्ये एक पुरस्कार कार्यक्रमात रेन स्कॉट गाऊन परीधान केलेली अभिनेत्री निकोल किडमॅन.
5/7

टोरंटो फॅशन वीक रॅम्पवर एक मॉडल
6/7

टोरंटो फॅशन वीक रॅम्पवर एक मॉडल

एका सीडीच्या प्रकाशनवेळी.
7/7

एका सीडीच्या प्रकाशनवेळी.