भारताचा ६७ वा स्वातंत्र्यदिन

Aug 15, 2013, 12:00 PM IST
नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले.
1/14

पंतप्रधान मनमोहन सिंग आणि संरक्षण मंत्री ए. के. अॅटोंनी चर्चा करताना
2/14

६७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यापूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी उपस्थितांना अभिवादन केले.
3/14

नवी दिल्ली याच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान देशाला संबोधित करतात.
4/14

देशाला संबोधित करताना पंतप्रधान मनमोहन सिंग
5/14

पंतप्रधानांचे स्वागत
6/14

पंतप्रधानांचे स्वागत

लाल किल्ल्याभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. लष्करी जवान.
7/14

राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मनमोहन सिंग.
8/14

भारत-पाकिस्तान वाघा सिमेवर एकमेकांना स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा देताना दोन्ही देशांचे जवान
9/14

हल्ल्याच्या  पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
10/14

दिल्लीत स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सुरक्षेत वाढ कऱण्यात आली आहे.
11/14

स्वातंत्र्यदिनानिमित्ताने गुजरातमधील अहमदाबादमध्ये इमारतीला असा तिरंग्याचा साज चढविण्यात आला.
12/14

दिल्लीत स्वातंत्र्यदिनानिमित्ताने...
13/14

दिल्लीत स्वातंत्र्यदिनानिमित्ताने...

दिल्लीत स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सुरक्षेत वाढ कऱण्यात आली आहे. पोलीस डोळ्यात तेल घालून पाहरा करताना
14/14