भारत vs झिंम्बाब्वे

Jul 26, 2013, 02:35 PM IST
भारताने चौथा सामना जिंकत झिंम्बाब्वेचा जोरदार धक्का दिला. सुरेश  रैनाने ७१ बॉलमध्ये ६ फोरसह नाबाद ६५ रन्स केल्या, तर शर्माने ९० बॉलमध्ये ५  फोर आणि १ सिक्स मारत नाबाद ६४ रन्स केल्या. विजयानंतर अभिनंदन करताना झिंम्बाब्वेचे खेळाडू
1/52

 गेल्या ११ सामन्यांपासून अपयशी ठरलेल्या सुरेश रैनाने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई करून भारताच्या विजयावर फोर मारून शिक्कामोर्तब केले. त्यानंतर अभिनंदन करताना..रोहित शर्मा आणि सुरेश रैना
2/52

चेतेश्वर पुजाराची विकेट.. वनडेत पदार्पण करणार्‍या चेतेश्‍वर पुजारा १३ रन्सवर बोल्ड झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना झिंम्बाब्वेचे खेळाडू
3/52

टीम इंडियाचा सुरेश रैना जायबंदी झाला. त्याच्या हाताला बॉल लागल्यानंतर..
4/52

भारताच्या सुरेश रैनाने असा बॉल उडीमारून मारला...
5/52

भारताच्या चेतेश्वर पुजाराने कॅच घेतली...मात्र, तो सिक्स वाचवू शकला नाही...
6/52

झिंम्बाब्वेचा  विटोरी ८ रन्सवर क्लिनबोल्ड झाला.
7/52

झिंम्बाब्वेचा विटोरी ८ रन्सवर क्लिनबोल्ड झाला.

भारत vs झिंम्बाब्वे
8/52

भारत vs झिंम्बाब्वे

भारत vs झिंम्बाब्वे
9/52

भारत vs झिंम्बाब्वे

भारत vs झिंम्बाब्वे
10/52

भारत vs झिंम्बाब्वे

झिंम्बाब्वेची ब्रेंडन टेलरची विकेट गेल्यानंतर भारतीय खेळाडूंनी असा आनंद साजरा केला.
11/52

झिंम्बाब्वेची विकेट गेल्यानंतर भारतीय खेळाडूंनी असा आनंद साजरा केला.
12/52

झिंम्बाब्वेचा  हॅमिल्टन याला रनआऊट करण्याचा प्रतत्न केला. यावेळी तिसऱ्या पंचांच्या निर्णयाकडे लागलेले लक्ष
13/52

भारताचा गोलंदाज शमी अहमद जोरदार अपिल करताना
14/52

भारताचा गोलंदाज शमी अहमद जोरदार अपिल करताना

झिंम्बाब्वेचा  हॅमिल्टन मसाकाडझा स्वीपशॉट मारताना
15/52

झिंम्बाब्वेचा हॅमिल्टन मसाकाडझा स्वीपशॉट मारताना

झिंम्बाब्वेचा  हॅमिल्टन मसाकाडझा शॉट मारताना
16/52

झिंम्बाब्वेचा हॅमिल्टन मसाकाडझा शॉट मारताना

बुलावायो येथील झिम्बाब्वे X भारत चौथा सामना. ब्रेंडन टेलर आणि वुसि सिंबांडा रन्स काढताना
17/52

हरारे येथील तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळविल्यानंतर आनंद व्यक्त करताना  विराट कोहली.
18/52

हरारे येथील तिसऱ्या सामन्यात भारताने झिंम्बाब्वेचे आव्हान पेलत विजय मिळवत मालिका खिशात टाकली. यावेळी कामगिरी फत्ते करून परताना विराट आणि कोहली.
19/52

मला लागलं की...अंबाती रायडू पंचाना बॉल लागल्याचे दाखविताना
20/52

भारताच्या रोहित शर्माची विकेट घेतल्यानंतर आनंद व्यक्त करताना झिंम्बाब्वेचे खेळाडू
21/52

भारताचा सुरेश रैनाला अशी कसरत करावी लागली
22/52

भारताचा सुरेश रैनाला अशी कसरत करावी लागली

भारताच्या विराट कोहलीने  जोरदार फटका मारल्यानंतर रन्ससाठी पळताना
23/52

हरारे येथील तिसऱ्या सामन्यात भारताने झिंम्बाब्वेला १८३ रन्समध्ये गुंडाळल्यानंतर आनंद व्यक्त करताना भारतीय खेळाडू
24/52

तिसऱ्या क्रिकेट सामन्यात एक अप्रतिम झेल
25/52

तिसऱ्या क्रिकेट सामन्यात एक अप्रतिम झेल

सीन विल्यम्स रनआऊट झाला.
26/52

सीन विल्यम्स रनआऊट झाला.

ब्रेंडन टेलरने विनय कुमारच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारला
27/52

हरारे येथील तिसऱ्या सामन्यातही भारताने बाजी मारत झिंम्बाब्वेच्या झटपट विकेट घेतल्यानंतर.
28/52

हरारे येथील तिसऱ्या सामन्यात फटका मारण्याच्या नादात टेंडाय चतारा २३ रन्सवर बोल्ट झाला.
29/52

हरारे येथील तिसऱ्या सामन्याआधी सरावर भर देताना झिंम्बाब्वेचा व्हिटोरी
30/52

भारताने दुसराही सामना खिशात टाकल्याने मालिकेत २-०ची आघाडी घेतली. झिंम्बाब्वेचे खेळाडू भारतीय संघाचे अभिनंदन करताना.
31/52

झिंम्बाब्वेचा खेळाडू बॉल्ड झाला आणि क्या बात है...असं चित्र मैदानावर दिसलं
32/52

भारताच्या अमित मिश्राने विकेट घेतली आणि कर्णधार विराट कोहली खूश...
33/52

झिंम्बाब्वेचा सिंकदर रझाने किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला. त्याने अर्धशतक नावावर केलं. मात्र, तोही लगेच आऊट झाला
34/52

भारतीय गोलंदाजी तेज होत गेल्याने झिंम्बाब्वेला असा तंबूचा रस्ता धरावा लागला
35/52

भारतीय गोलंदाजीपुढे झिंम्बाब्वे खेळाडूंचे काही चालले नाही.
36/52

झिंम्बाब्वेची विकट पडली ती अशी...
37/52

झिंम्बाब्वेची विकट पडली ती अशी...

झिंम्बाब्वेची बचावत्मक बॅटींग...पराभव टाळू शकली नाही.
38/52

 शतक झळकविल्यानंतर खूश शिखर धवन...प्रेक्षकांना अभिवादन करताना
39/52

शिखर धवनचा धमाका...फटेबाजी करत शतक झळकविले..
40/52

शिखर धवनचा धमाका...फटेबाजी करत शतक झळकविले..

भारताचा कॅप्टन विराट कोहली विचित्र बाद झाला. बॅट सुटली....
41/52

भारताचा कॅप्टन विराट कोहली विचित्र बाद झाला. बॅट सुटली....पंचानी बोट वर केलं
42/52

भारताच्या दिनेश कार्तिकला चमक दाखविता आली नाही. तो  झटपट बाद झाला. निऱाश दिनेश
43/52

दुसऱ्या सामन्यात भारताची पहिली विकेट लवकर मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना झिंम्बाब्वेचे खेळाडू
44/52

दुसऱ्या क्रिकेट सामन्यात टॉस उडविताना दोन्हा टीमचे कर्णधार...झिंम्बाब्वे टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतला
45/52

हरारे येथील क्रिकेट सामन्यात सिकंदर रजा फटका मारतांना
46/52

हरारे येथील क्रिकेट सामन्यात विकेट घेतल्याने भारतीय खेळाडू आनंद व्यक्त करतांना
47/52

हरारे येथील क्रिकेट सामन्यात फटका मारतांना  विलियम्स
48/52

हरारे येथील क्रिकेट सामन्यात जडेन वनखाट अपिल करतांना
49/52

हरारे येथील क्रिकेट सामन्यात सराव करतांना सुरेश रेना
50/52

हरारे येथील क्रिकेट सामन्यासाठी सराव करतांना भारतीय खेळाडू
51/52

52/52