भीषण अपघातात १२ ठार

Sep 7, 2013, 06:52 PM IST
मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर जवळच्या लाहे गावाजवळ शनिवारी झालेल्या अपघातात १२ जण ठार झाले आहेत.
1/5

अपघातात १२ जण ठार झाले आहेत. होऊन हा अपघात झाला. या अपघातात २२ जण जखमी झाले आहेत.
2/5

अपघातातील सर्व जखमींवर शहापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
3/5

नीता ट्रॅव्हल्स कंपनीची बस आणि इनोव्हा गाडीच्या झालेल्या धडकेत १२ जण जागीच ठार... तर २२ जण जखमी
4/5

मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर जवळच्या लाहे गावाजवळ शनिवारी झाला भीषण अपघात...
5/5