मध्य रेल्वे विस्कळीत

Oct 10, 2013, 08:26 AM IST
रेल्वे खोळंबल्यानं रस्त्यांवर ट्राफीक जॅमचं चित्र दिसतय
1/8

अडथळा हटला असला तरी रेल्वे सुरळीत होण्यास थोडा विलंब होईल
2/8

तब्बल अडीच तासानंतर रेल्वे मार्गातील अडथळा दूर करण्यात आला
3/8

डोंबिवली स्थानकात सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान पेंटोग्राफ तुटल्याने धिम्या मार्गावरील वाहतूक खोळंबली.
4/8

डोंबिवली येथे पेंटोग्राफ तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक ठप्प आहे.
5/8

डोंबिवली येथे पेंटोग्राफ तुटल्याने दुरूस्तीवर तात्काळ भर देण्यात आला.
6/8

डोंबिवली येथे पेंटोग्राफ तुटल्याने वाहतुकीवर परिणाम
7/8

डोंबिवली येथे पेंटोग्राफ तुटला
8/8

डोंबिवली येथे पेंटोग्राफ तुटला