मनसेत झाली बंडखोरी.. १३चे झाले ११

Jan 9, 2013, 04:22 PM IST
`राज ठाकरेंनी असंसदीय भाषेचा वापर केल्याने मी राजीनामा देत आहे` असंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलंय - हर्षवर्धन जाधव
1/19

`निवडणुकीदरम्यान मनसेत पैशांची देवाणघेवाण होते आणि मनसेतील या अर्थकारणामागे पक्षप्रमुखच` असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे - हर्षवर्धन जाधव
2/19

मारहाणीचे प्रकरण मिटवण्यासाठी पक्षाकडून सेटलमेंट केली गेल्याचाही आरोप जाधवांनी ‘झी २४ तास’शी बोलताना केला आहे - हर्षवर्धन जाधव
3/19

पैशांची सर्रास देवाण घेवाण चालत असल्याचा खळबळजनक आरोप हर्षवर्धन जाधव यांनी राज ठाकरेंवर केला आहे - हर्षवर्धन जाधव
4/19

मनसेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत - हर्षवर्धन जाधव
5/19

ज्यापद्धतीने फोनवर संभाषण झालं ते अशोभनीय होतं. त्यामुळे आम्हांलाही स्वाभिमान आहे. आम्ही काय रस्त्यावर पडलेले लोकं नाही आहोत....  - हर्षवर्धन जाधव
6/19

राज साहेबांच्या पक्षावर मला असा काहीतरी वाटायचा पण तोही असाच निघाल्याने मी माझ्या तालुक्याचा लोकांच्या भरवश्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे - हर्षवर्धन जाधव
7/19

 मी कोणत्याच पक्षाकडून निवडणुक लढवणार नाही. त्यामुळे मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे - हर्षवर्धन जाधव
8/19

तिकडे मुंबईत एअर कंडिशन ऑफीसमध्ये बसून इथे काय करायचं हे ठरवता येत नाही - हर्षवर्धन जाधव
9/19

राज ठाकरे यांच्या मनसेसारख्या पक्षातही तरी पक्षप्रमुखच निर्णय घेत असतात. आर्थिक देवाण घेवाणाचा हा निर्णय ही पक्षाकडून घेतला जात असावा - हर्षवर्धन जाधव
10/19

त्या तडजोडी पक्षाकडून झाल्या आहेत. पक्षाच्या छोट्या छोट्या गोष्टींचा निर्णय पक्ष प्रमुखांकडून हे निर्णय घेतले जातात.
11/19

राजकिय लोकं राजकिय तडजोडी करीत असतात, त्यापद्धतीने त्या तडजोडी झाल्या आहेत - हर्षवर्धन जाधव
12/19

म्हणजे मी मार खाऊन मीच सारखं सारखं काय लावलं आहे? माझा नाईलाज आहे हे असं जर पक्षाचं वागणं असेल तर काय करायचं? - हर्षवर्धन जाधव
13/19

जेव्हा मी गटनेते बाळा नांदगावकर यांच्याकडे गेले तेव्हा तेही माझ्यावर चिडले. ‘तुझं काय सारखं सारखं लावलं आहे?’, - हर्षवर्धन जाधव
14/19

माझ्या मारहाणीबाबत कोणत्याही प्रकारचा निषेध मनसेकडून झाला नाही - हर्षवर्धन जाधव
15/19

 उगाचच काहीही न करता, ज्या पक्षाच्या लोकांनी आपल्याच आमदाराला बेदम मारलंय त्याच पक्षाला पाठिंबा देणं काही मला योग्य वाटत नव्हतं - हर्षवर्धन जाधव
16/19

तुम्हांला जर इतर पक्षांना पाठिंबा द्यायचा होताच तर इथं असणाऱ्या साखर कारखान्याला मदत करा - हर्षवर्धन जाधव
17/19

जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेस ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांनी मला मारहाण केली त्याच लोकांना पदं देण्याच काम मनसेने केलं - हर्षवर्धन जाधव
18/19

राज ठाकरेंचा पक्ष काही तरी नवीन मार्ग दाखवेल. मात्र तसं काहीच न होता सुरवातीपासूनच कळलं की इथेही मिलीभगतच आहे - हर्षवर्धन जाधव
19/19