'मर्डर - ३'चा फर्स्ट लूक...

Jan 9, 2013, 10:17 AM IST
'मर्डर ३'चं फर्स्ट पोस्टर... येत्या १५ फेब्रुवारीला हा सिनेमा झळकणार पडद्यावर...
1/10

रनदीप हुडा आणि आदिती राव-हैदरी... 'मर्डर ३'मधील एक क्षण...
2/10

मर्डर ३ च्या आधी आदितीर राव-हैदरी ही 'लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क' या सिनेमात दिसली होती... या सिनेमात ती मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.
3/10

रणदीप हुडा आणि आदिती राव... पहिल्यांदाच एकत्र दिसणार 'मर्डर ३'मध्ये...
4/10

'मर्डर' आणि 'मर्डर २' या दोन सिनेमांत इम्रान हाश्मीनं साकारली होती मध्यवर्ती भूमिका...
5/10

आदिती राव-हैदरी
6/10

आदिती राव-हैदरी

आदिती राव
7/10

आदिती राव

डॅशिंग रणदीप हुडा...
8/10

डॅशिंग रणदीप हुडा...

रणदीप हुडा याआधी भट्ट कँम्पच्या 'जिस्म २' या सिनेमात दिसला होता.
9/10

या सिनेमातून पाकिस्तान अभिनेत्री 'सारा लोरेन' ही बॉलिवूडमध्ये प्रवेश करतेय. तिही या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
10/10