मान्सून मॅजिक

Jun 11, 2013, 08:06 PM IST
प्राण्यांनाही निवाऱ्याची गरज असतेच की!
1/19

प्राण्यांनाही निवाऱ्याची गरज असतेच की!

शाळेत जाणारी चिल्लीपिल्ली
2/19

शाळेत जाणारी चिल्लीपिल्ली

पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आधार...
3/19

पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आधार...

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर पावसाची मजा लुटताना...
4/19

पावसात एकमेकांना सांभाळून घेतना एक कपल...
5/19

पावसाची मजा लुटताना...
6/19

पावसाची मजा लुटताना...

एक बाप आपल्या लहानग्यासोबत पाऊस एन्जॉय करताना...
7/19

मुंबईत दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. या पाण्यात खेळताना मुले.
8/19

9/19

मुंबईत दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. या पाण्यातून वाट काढताना सायकल स्वार.
10/19

मुंबईत दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. या पाण्यात खेळताना मुले तर वयस्करांनी इमारतीचा आसरा घेतला होता.
11/19

मुंबईत दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. या पाण्यात खेळताना मुले तर वयस्करांनी इमारतीचा आसरा घेतला होता.

मुंबईत दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. या पाण्यात खेळताना मुले.
12/19

मुंबईत दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. या पाण्यातून सायकलवरून वाट काढताना मुले
13/19

हैदराबादेत दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. या पावसातून बाईकवरून जातांना जोडपे....
14/19

हैदराबाद येथे दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. या पावसातून भिजत जाताना सायकल स्वार
15/19

कोलकत्यातही पावसाने हजेरी लावली.
16/19

कोलकत्यातही पावसाने हजेरी लावली.

मुंबईत दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. या पावसाची मजा घेत घरी जाताना विद्यार्थी.
17/19

अरबी समुद्राला साक्षी ठेवून पावसाचा आनंद घेतला जोडपं.
18/19

हैदराबाद येथे दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. या पावसातून छत्री, सायकल आणि सामना घेऊन जाताना सायकल स्वार
19/19