मुंबईतला पहिला बोगदा...

Jun 15, 2013, 08:22 AM IST
ईस्टर्न फ्रीवे हा १७ किमी लांब रस्ता भारतातला दुसरा तर मुंबईतला पहिलाच सगळ्यात लांब फ्लायओव्हर आहे.
1/9

ईस्टर्न फ्रीवेचा पुढचा टप्पा असलेला पांजरापोळ ते घाटकोपर हा २ . ५ किमींचा एलिव्हेटेड रस्ता डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.
2/9

दुचाकी, तीन चाकी वाहने, ट्रेलर्स, मालवाहने, टेम्पो यांना ईस्टर्न फ्रीवे वरुन प्रवास करता येणार नाही. संपूर्ण रस्त्यावर कोठेही वाहन उभे करता येणार नाही.
3/9

या रस्त्यावरुन जाणाऱ्या सर्व वाहनांना ताशी साठ किलोमीटर या वेगाने प्रवास करणे बंधनकारक आहे.
4/9

मुंबईतला पहिला बोगदा ईस्टर्न फ्री वे वर बांधण्यात आलाय.
5/9

या रस्त्यावर ना सिग्नल आहे, ना टोल नाका...
6/9

डी पामेलो रोडपासून सुरू होणारा हा रस्ता सध्या चेंबूरपर्यंत जातो.
7/9

हा रस्ता शुक्रवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय
8/9

मुंबईतील १४  किलोमीटर लांब (डी पामलो ते चेंबूर)असलेल्या फ्री वेचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं...
9/9