मुंबईत सोपबॉक्‍स स्पर्धा

Dec 3, 2012, 07:56 AM IST
मुंबई येथे देशातील पहिल्याच सोपबॉक्‍स स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. हा खेळ पाश्‍चिमात्य देशात प्रसिध्द आहे.
1/6

मुंबई येथे सोपबॉक्‍स स्पर्धेत अशी कसरत दाखविण्यात आली.
2/6

 सोपबॉक्‍स स्पर्धेतील  एक क्षण
3/6

सोपबॉक्‍स स्पर्धेतील एक क्षण

मुंबई येथे देशातील पहिल्याच सोपबॉक्‍स स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी खास उपस्थिती लावली ती इम्रान खान याने.
4/6

5/6

जागतिक एड्स दिनानिमित्ताने मुंबईत जनजागृती करण्यात आली. यानिमित्ताने मुंबईतील समुद्र किनारी लावण्यात आलेला फलक.
6/6