यमला पगला दिवाना - २

Mar 30, 2013, 04:04 PM IST
'यमला पगला दिवाना-२' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला.
1/10

धर्मेंद्र आपल्या दोन्ही मुलांसोबत - सनी आणि बॉबी - या सिनेमात पुन्हा एकदा दिसणार एकत्र...
2/10

बॉबी, धर्मेंद्र आणि सनी देओल
3/10

बॉबी, धर्मेंद्र आणि सनी देओल

कुटुंबानं एकत्र काम करण्यासारखी मजा नाही, असं बॉबीला वाटतं.
4/10

आय लव्ह यू, यमला पगला दिवाना २, मोहल्ला अस्सी, सिंग साहेब द ग्रेट आणि घायल रिटर्नस् हे सनीचे काही आगामी सिनेमे
5/10

'बायोस्कोप'च्या साहाय्यानं धर्मेंद्र यमला, पगला, दिवानाचा ट्रेलर पाहतोय
6/10

सनी म्हणतो, 'माझ्या आयुष्यात मी खूप अनुभव घेतलेत... यापैकी मला कोणताही अनुभव डिलीट करायचा नाही... कारण प्रत्येक अनुभव मला काहीतरी शिकवून गेलाय'
7/10

लोकांनी माझ्या कामामुळे मला ओळखावं अशी माझी इच्छा आहे... जर माझं काम चांगलं नसेल तर ते मला किक देऊन बाहेरही काढू शकतात - सनी देओल
8/10

'यमला पगला दिवाना २' धम्माल उडवून देणार असं दिसतंय.... असं म्हणत अमिताभनंही या तिन्ही देओल्सना शुभेच्छा दिल्यात.
9/10

सलमान खान म्हणतो, आत्ताच 'यमला...' चा प्रोमो पाहिला... जस्ट आऊटस्टँडिंग... देओल्ससाठी मी खूप खुश आहे. धरमजी, सनी आणि बॉबी फनटॅस्टिक...
10/10