या आठवड्यातील ७ मस्त फोटो

Aug 10, 2013, 07:11 PM IST
लामा जातीच्या या अनोख्या मेंढीला एका गोड मुलीने मारली प्रेमाने मिठी
1/7

शिकागोमध्ये भन्नाट स्काय डायव्हिंग करणारे स्काय डायव्हर्स
2/7

ईद-ए-फित्रच्या प्रार्थनेसाठी निघालेला म्यानमारमधील छोटा मुस्लिम मुलगा
3/7

हैदराबाद येथे बोनालू  हा पारंपरिक उत्सव साजरा करणारी महिला
4/7

शांघाय येथील फाउंटन पार्कमध्ये भिजणारी छोटी मुलगी
5/7

कराची, पाकिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाने झालेलं नुकसान
6/7

प्युमा जमैका मार्टी मध्ये चाहत्यांसोबत थरकणारा उसैन बोल्ट
7/7