या उष्म्याचं करायचं तरी काय?

Jun 7, 2014, 03:14 PM IST
नवी दिल्लीच्या पार्कमध्ये निंबूपाणी विकणारा हा चिमुकला उष्म्यानं हैराण होऊन तिथंच गार गवतावर झोपला...
1/10

हे कर्मचारी हिरवळीत आराम करतांना...
2/10

हे कर्मचारी हिरवळीत आराम करतांना...

दिल्लीतल्या एका तलावात पाण्यात खेळतांना हे मुलं...
3/10

4/10

दिल्लीतल्या बाजारात कामातून थो़डा वेळ काढत झोप काढतांना मजूर...
5/10

दिल्लीतल्या होलसेल मार्केटमध्ये आपली तहान भागवतांना मजूर...
6/10

हैदराबादमध्ये गर्मीनं हैराण झालेले मजूर ट्रक खाली झोपले
7/10

तहानेनं व्याकुळलेल्या या माकडानं असं नळाचं पाणी प्यायलं... (जम्मू)
8/10

जम्मूतल्या तावी नदीत आपल्या म्हशींना धुतांना ही तरुणी...
9/10

जम्मूतल्या तावी नदीत म्हशींसोबत स्वत: ही पाण्यात डुबकी मारतांना हे मुलं...
10/10