रंगीन दुनिया

Oct 31, 2012, 01:17 PM IST
राणी मुखर्जी हिची नवा सिनेमा तलास. यामधील तिची एक अदा.
1/6

फ्रेंच अभिनेत्री बेरेनीस मारलोहे छायाचित्रकारांना अशी पोझ दिली. जेम्स बॉण्डची फिल्म बर्लिनमध्ये स्कायफॉलच्या प्रिमिअरसाठी ती आली होती.
2/6

शिशीर ऋतुचे आगमन होत असल्याने साओ पाओलो फॅशन वीकमध्ये एक मॉडेल उबदार कपड्यातील पेहरावात.
3/6

साऊत कोरियन अभिनेत्री लीम सू जंग हिने मीडियाला असे पोझ दिली. ती सेऊनमध्ये एका फिल्म फेस्टीव्हलसाठी आली होती.
4/6

कॅलिफोर्नियामध्ये टॉक शो होस्ट एलेन सोबत अभिनेत्री सोफिया वेरग्रा.
5/6

लिसा मॅरी प्रेस्ली आणि मायकेल लॉकहूड ही जोडी बीएमआई देशाच्या पुरस्कार कार्यक्रमाला हजेरी लावली.
6/6