रंगीबेरंगी दुनिया

Jun 29, 2013, 01:52 PM IST
टोक्यो पार्कमध्ये पाण्यात खेळणारा मुलगा
1/8

टोक्यो पार्कमध्ये पाण्यात खेळणारा मुलगा

दोन समलिंगी झेंडा गुंडाळून होमो फोबियाचा निषेध करताना रियो दि जानेरो, ब्राझिलमध्ये
2/8

वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल किंगस्टोन, जमेका मध्ये श्रीलंकेविरुद्ध तिरंगी मालिकेत राष्ट्र क्रिकेट मॅचमध्ये शतक पूर्ण केल्यावर हातात बॅट आणि हेलमेट घेऊन आनंद व्यक्त करताना
3/8

साऊथ अफ्रिकेचे माझी राट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्यावर प्रिटोरीया रुग्णालयात उपचार चालू असताना जगभरातून त्यांच्यासाठी प्रार्थना चकरताना लोक
4/8

स्टॅन्ली कप जिंकल्यानंतर चाहत्यांनी अशाप्रकारे केला जल्लोष
5/8

इजिप्त मुस्लिम राट्राध्यक्ष मोहम्मद मोरसी यांच्या विरोधात अरबी शब्द सोडा यासाठी आंदोलन.
6/8

पाल्म तेल वृक्षारोपण येथे राजूला सापडलेल्या एक महिन्याचे बाळ असलेल्या सुमात्रन हत्तीला दूध पाजताना राजू..
7/8

ब्रिटेनचा अँन्डी मुरे लढणार टॉमी रोब्रडो विरोधात विंबलडनच्या ऑल इंग्लंड लॉन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये.
8/8