रणधुमाळी - लोकसभा निवडणूक २०१४

Apr 2, 2014, 02:30 PM IST
महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानात वटक त्र्यंबकेश्वर इथं मोरी पाझर तलावासाठी सात गावांचा मतदानावर बहिष्कार
1/74

2/74

अभिनेत्री आणि भाजपच्या मथुरेच्या उमेदवार हेमा मालिनी, श्रीकृष्णा दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर...
3/74

राहुल गांधी सचिन पायलट यांच्या प्रचारासाठी राजस्थानात रोड शो करतांना...
4/74

मतदानाला जनतेचा भरघोस प्रतिसाद
5/74

मतदानाला जनतेचा भरघोस प्रतिसाद

पुणे येथे प्रचार करताना उर्वशी राज ठाकरे
6/74

 उर्वशी राज ठाकरे  हाती मनसेचा झेंडा
7/74

8/74

पुणे येथे मनसेचे लोकसभा उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचार करताना उर्वशी राज ठाकरे
9/74

भोपाळला प्रचारासाठी आलेली अभिनेत्री आणि काँग्रेस उमेदवार नगमा...
10/74

अहमदाबादमध्ये प्रचार रॅली दरम्यान लालकृष्ण अडवाणी मुलगा जयंत आणि मुलगी प्रतिभा अडवाणीसोबत...
11/74

हेमामालिनी यांच्या प्रचारासाठी मुलगी ईशा देओल आणि जावई भरत तख्तानी
12/74

'टाईमपास' फेम दगडू आणि प्राजक्ता... महेश मांजरेकर यांच्या प्रचार दौऱ्यात
13/74

महेश मांजरेकर यांच्यासाठी दगडू-प्राजक्ताही सहभागी झाले प्रचार दौऱ्यात
14/74

मुंबई वायव्य मतदारसंघात मनसेचे उमेदवार अभिनेते - दिग्दर्शक महेश मांजरेकर
15/74

महेश मांजरेकर यांच्यासाठी प्रचार करणारी केतकी माटेगावकर
16/74

अभिनेत्री नगम प्रचार दौऱ्यात
17/74

अभिनेत्री नगम प्रचार दौऱ्यात

अरविंद केजरीवाल प्रचार दौऱ्यात
18/74

अरविंद केजरीवाल प्रचार दौऱ्यात

नरेंद्र मोदी एका प्रचारसभेत
19/74

नरेंद्र मोदी एका प्रचारसभेत

बाारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे मुलगा विजय, मुलगी रेवती आणि पती सदानंद सुळेंसह प्रचार करतांना...
20/74

सोनिया गांधी भुवनेश्वरमध्ये...
21/74

सोनिया गांधी भुवनेश्वरमध्ये...

स्पायडरमॅन - मुंबईतला अपक्ष उमेदवार - गौरव शर्मा
22/74

स्पायडरमॅन - मुंबईतला अपक्ष उमेदवार - गौरव शर्मा

राहुल गांधी आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला
23/74

अरविंद केजरीवाल अमृतसरमध्ये
24/74

अरविंद केजरीवाल अमृतसरमध्ये

नरेंद्र मोदी भुवनेश्वरमध्ये
25/74

नरेंद्र मोदी भुवनेश्वरमध्ये

मुस्लिम नेते ओवैसी... प्रचार दौऱ्यात
26/74

मुस्लिम नेते ओवैसी... प्रचार दौऱ्यात

राहुल गांधी प्रचार दौऱ्यात
27/74

राहुल गांधी प्रचार दौऱ्यात

मतदान - मतदारांचा हक्क
28/74

मतदान - मतदारांचा हक्क

मतदान - मतदारांचा हक्क
29/74

मतदान - मतदारांचा हक्क

मतदान - मतदारांचा हक्क
30/74

मतदान - मतदारांचा हक्क

मतदान - मतदारांचा हक्क
31/74

मतदान - मतदारांचा हक्क

मतदान - मतदारांचा हक्क
32/74

मतदान - मतदारांचा हक्क

मतदान - मतदारांचा हक्क
33/74

मतदान - मतदारांचा हक्क

मतदान - मतदारांचा हक्क
34/74

मतदान - मतदारांचा हक्क

मतदान - मतदारांचा हक्क
35/74

मतदान - मतदारांचा हक्क

'आप'चे नेते अरविंद केजरीवाल आपल्या कार्यकर्त्यांसह
36/74

आसाममध्ये मतदानाला जनतेचा चांगलाच प्रतिसाद मिळाला
37/74

आसाममध्ये मतदानाला जनतेचा चांगलाच प्रतिसाद मिळाला

निवडणूक अधिकारी मतदान यंत्राची तपासणी करताना, आसाम
38/74

नवी दिल्लीमध्ये भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह, पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी , लालकृष्ण आडवाणी आणि सुषमा स्वराज भाजपचा जाहिरनामा प्रसिद्ध करताना
39/74

बंगलोरमध्ये निवडणूकीचा प्रचार करताना काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी
40/74

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी ईटाह येथे एक्झ्बिशन मैदानात भाजपचे उमेदवार राजवीर सिंह यांचा प्रचार करताना.
41/74

भाजपचे नेते प्रकाश जावडेकर आणि तेलगु देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू त्यांच्या सहकार्यांसोबत, लोकसभा निवडणुकीत हैदराबाद येथे भाजप आणि तेलगु देसम पार्टी यांची युती  असल्याची घोषणा करण्यात आली.
42/74

फूटबॉलपटू आणि तृणमुल कॉंग्रेस पक्षाचे दार्जिलींग मतदारसंघातील उमेदवार बाईचुंग भुतिया निवडणुक प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या सेवोक बाजार परीसरात समर्थकांसोबत चालताना
43/74

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल नवी दिल्ली येथे केंद्रिय निवडणुकीसाठी पक्षाचा जाहिरनामा प्रसिद्ध करताना.
44/74

वैशालीतल्या प्रचार सभेत नरेंद्र मोदी
45/74

वैशालीतल्या प्रचार सभेत नरेंद्र मोदी

'आप'चा जाहीरनामा प्रसिद्ध करताना अरविंद केजरीवाल
46/74

'आप'चा जाहीरनामा प्रसिद्ध करताना अरविंद केजरीवाल

रायबरेलीच्या उमेदवार सोनिया गांधी... एका रॅलीत
47/74

48/74

रायबरेलीच्या उमेदवार सोनिया गांधी... एका रॅलीत

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत लोकसभा निवडणूक २०१४मधील आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर...
49/74

आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना वाराणसी इथं काशी विश्वेश्वर मंदिरातून प्रतिमा भेट म्हणून मिळाली...
50/74

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनोहर जोशी,  भाजपचे विनोद तावडे महायुतीच्या मध्य मुंबईतील प्रचारसभेत...
51/74

आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोऊ आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आपल्या पहिल्या प्रचार रॅलीदरम्यान शिवसागर इथं...
52/74

गोगामुख, आसाम इथं तिथल्या पारंपरिक वेशभूषेत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी...
53/74

मथुरेत प्रचार करतांना भाजपच्या उमेदवार अभिनेत्री हेमा मालिनी...
54/74

राहुल गांधींची ही एक पोज भाषण करतांना... दिब्रुगड इथल्या प्रचारसभेत...
55/74

नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत आपली मुलगी अगाथा संगमा सोबत एनपीपीचे अध्यक्ष पी.ए. संगमा...
56/74

मेरठमध्ये पक्षाच्या बैठकीत भाषण करतांना काँग्रेस उमेदवार अभिनेत्री नगमा...
57/74

मेघालय नॉर्थ गारो हिल्समध्ये निवडणूक प्रचार रॅलीदरम्यान काँग्रेस उमेदवार डेरिल विल्यियम मोमिनचा हात पकडून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी... मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमाही सोबत...
58/74

हैदराबादमध्ये टीडीपीमध्ये सहभागी झाल्यानंतर सिंगीरेड्डी हरिवर्धन रेड्डी आणि त्यांच्या समर्थकांचं स्वागत करतांना टीडीपी चीफ एन. चंद्राबाबू नायडू...
59/74

नगांव मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर समर्थकांसह कोलिएबर जागेवरून काँग्रेसचे उमेदवार गौरव गोगोई...
60/74

पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात निवडणूक प्रचारासाठी एका रोड शो दरम्यान आपल्या समर्थकांसह भाजपचे उमेदवार कामिनी मोहन सरकार...
61/74

नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेदरम्यान तृणमूल काँग्रेसचे उमेदवार अभिनेता विश्वजीत (मध्य दिल्ली), आणि उन्नाव मतदारसंघातून आयशा रहमान आणि मुजफ्फरनगर जागेवरून राधिका बालियान...
62/74

नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात काँग्रेसचे माजी नेते जगदंबिका पाल आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव भाजपमध्ये सहभागी झाले तेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासोबत...
63/74

लदा इथून तृणमूल काँग्रेसच्या प्रचारसभेत उमेदवार सौमित्र रॉय (उत्तर मालदा) आणि डॉ. मौजेन हसन (दक्षिण मालदा) यांच्या सोबत ममता बॅनर्जी...
64/74

दिनाजपूर जिल्ह्यातील राणीगंजजवळील दुर्गापूर लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी स्थानिक नागरीकांना भेटतांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...
65/74

मणिपूरच्या इंफाळ इथं निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांसोबत बोलतांना राहुल गांधी...
66/74

आंध्रप्रदेशच्या नेल्लोरमध्ये आपल्या पक्षाच्या रॅलीदरम्यान आपल्या समर्थकांसह वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्या शर्मिला!
67/74

ओडिशातील कोरापूट जिल्ह्यातील सेमिलीगुडा इथं आपल्या प्रचारसभेनंतर समर्थकांना अभिवादन करतांना राहुल गांधी...
68/74

नवी दिल्लीत प्रचार सभेत भाषण करतांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी...
69/74

नवी दिल्लीत  निवडणूक रॅलीदरम्यान भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांचं फुलांचा हार घालून अशाप्रकारे स्वागत केलं गेलं...
70/74

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपच्या मथुरेतील उमेदवार हेमा मालिनी आपल्या प्रचार सभेला सुरुवात करण्यापूर्वी दीप प्रज्वलन करतांना...
71/74

झारखंडच्या गोदा इथं प्रचारसभेसाठी आले असता काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींचं अशाप्रकारे स्वागत झालं...
72/74

अभिनेत्री मोनिका बेदी काँग्रेसचे उमेदवार आचार्य प्रमोद कृष्णम यांचा प्रचार करण्यासाठी संबल इथं आली...
73/74

मध्यप्रदेशातील रीवा इथं प्रचारसभेत भाषण करतांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी
74/74