रत्नागिरी : खेड अपघात, ३७ ठार

Mar 19, 2013, 12:59 PM IST
मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथील अपघात ठिकाणाला राज्यमंत्री भास्कर जाधव, आरोग्यमंत्री सुरेश शेट्ठी, भाजपचे विनोद तावडे आणि आमदार यांनी भेट दिली.
1/12

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे झालेल्या अपघातात रशियन पर्यटक जखमी झालेली
2/12

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथील अरूंद पुलावरून खासगी बस जगबुडी नदीत कोसळली. ही बस गोव्याकडून मुंबईकडे येत होती.
3/12

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथील अरूंद पुलावरून खासगी बस जगबुडी नदीत कोसळली.
4/12

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथील अरूंद पुलावरून खासगी बस जगबुडी नदीत कोसळली. या ठिकाणाला राज्यमंत्री भास्कर जाधव, आरोग्यमंत्री सुरेश शेट्ठी, भाजपचे विनोद तावडे आणि आमदार भेट देणार आहेत.
5/12

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथील अरूंद पुलावरून खासगी बस जगबुडी नदीत कोसळली. या ठिकाणाला राज्यमंत्री भास्कर जाधव, आरोग्यमंत्री सुरेश शेट्ठी, भाजपचे विनोद तावडे आणि आमदार भेट देणार आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथील अरूंद पुलावरून खासगी बस जगबुडी नदीत कोसळली. ही बस गोव्याकडून मुंबईकडे येत होती.
6/12

 मुंबई-गोवा महामार्गावर झालेला भीषण अपघात
7/12

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे खासगी बस नदीत कोसळ्याने अपघात पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली.
8/12

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथील अरूंद पुलावरून बस जगबुडी नदीत कोसळल्यानंतर क्रेनच्या मदतीने बस वर काढण्याच्यावेळी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली
9/12

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथील अरूंद पुलावरून बस जगबुडी नदीत कोसळली
10/12

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथील अरूंद पुलावरून बस जगबुडी नदीत अशी उलटी कोसळली
11/12

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथील अरूंद पुलावरून पहाटे ३.३० वाजता बस नदीत कोसळ्याने ३७ जण ठार झालेत.
12/12