रशियात उल्कापात

Feb 17, 2013, 02:33 PM IST
रशियातील युराल पर्वतरांगेत झालेल्या उल्कावर्षावामुळे शेकडोहून अधिक नागरिक जखमी झालेत
1/7

मध्य रशियातील युराल पर्वतरांगामध्ये शुक्रवारी पहाटे जबरदस्त स्फोट होऊन आकाशातून एक चमकणारी वस्तू पृथ्वीवर पडल्याने लोकांमध्ये एकच धावपळ उडाली.
2/7

मध्य रशियातील युराल पर्वतरांगामध्ये  स्फोट होऊन आकाशातून एक चमकणारी वस्तू पृथ्वीवर पडल्याने अनेक लोक जखमी झालेत. १५०० किमीपर्यंत उल्का पडल्याचे सांगितले जाते.
3/7

मध्य रशियातील युराल पर्वतरांगामध्ये स्फोट होऊन आकाशातून एक चमकणारी वस्तू पृथ्वीवर पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने दिली होती. या घटनेत रशियाला जबरदस्त हादरा बसला. जवळजवळ १००० लोक यावेळी जखमी झालेत. जखमींमध्ये लहान मुलांची संख्या २०० हून अधिक आहे.
4/7

मध्य रशियातील युराल पर्वतरांगामध्ये जबरदस्त स्फोट होऊन आकाशातून एक चमकणारी वस्तू पृथ्वीवर पडली. यात ५०० लोक जखमी झालेत.
5/7

उल्कावर्षाव झालेल्या भागात ५०० जण जखमी झाले आहेत. यापैकी१०० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
6/7

मध्य रशियातील युराल पर्वतरांगामध्ये स्फोट होऊन आकाशातून एक चमकणारी उल्कापात
7/7

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close