राज ठाकरेंची कोकणातील जाहीर सभा

Feb 15, 2013, 04:48 PM IST
खेड येथील सभेत राज ठाकरे यांनी नारायण राणे, अजित पवार यांचा समाचार घेतला.
1/21

राज यांच्या खेड येथे झालेल्या सभेला जमलेला जनसमुदाय
2/21

राज ठाकरेंच्या सभेसाठी महिलांची झालेली हजारोंची गर्दी
3/21

राज ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी झालेली खेडमधील गर्दी
4/21

खेडमधील गोळीबार मैदान खचाखच भरलेले होते.
5/21

राज ठाकरेंचे भाषण आणि विचार ऐकायला सायंकाळपासून पाठिराख्यांनी गर्दी केली होती. अशीच एक सायंकाळ गर्दीची
6/21

राज ठाकरेंनी सभेची सूत्र हाती घेतल्यानंतर कोकणातील माहोल बदलून गेला आणि राज ठाकरेंच्या पाठिराख्यांच्या घोषणा दुमदुमू लागल्या.
7/21

राज ठाकरे महिला वर्गात जास्तच लोकप्रिय आहेत. त्यांची बेधड भाषणे ऐकण्यासाठी महिलांची झालेली गर्दी
8/21

राज ठाकरेंच्या सभेसाठी झालेली हजारोंची गर्दी
9/21

खेडमध्ये पाऊल ठेवताच राज ठाकरेंसाठी अशी तुतारी सलामी दिली
10/21

शिवाजी महाराजांना नतमस्तक होवून राज यांनी कोकणातील खेडमधील पहिल्याच सभेला सुरूवात केली
11/21

अजित पवार यांच्या टीकेला राज ठाकरे देणार का उत्तर?
12/21

भास्कर जाधव यांच्या मुलाच्या शाही लग्नावर राज ठाकरे बोलणार का?
13/21

जैतापूर उर्जा प्रकल्पाविषयी भुमिकेवर ठाम राहणार का?
14/21

औष्णिक उर्जा प्रकल्पांवर राज ठाकरे बोलणार का?
15/21

औष्णिक उर्जा प्रकल्पांवर राज ठाकरे बोलणार का?

कोकणातील परप्रांतियांच्या स्टॉलविरोधात राज ठाकरे काय बोलणार?
16/21

रत्नागिरीतील खेड येथे राज ठाकरे यांची आज जाहीर सभा
17/21

राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यांने प्रस्थापितांना आगामी निवडणुकीत 'दे धक्का' होणार का?
18/21

कोकणात मनसे होणार का मजबूत?
19/21

कोकणात मनसे होणार का मजबूत?

राज ठाकरेंची तोफ धडाडणार, कोणाला करणार टार्गेट?
20/21

राज ठाकरेंची तोफ धडाडणार, कोणाला करणार टार्गेट?

राज ठाकरेंच्या भाषणाकडे आज साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे
21/21