राज ठाकरेंची सोलापूर सभा

Feb 22, 2013, 10:26 PM IST
हा राज ठाकरे तुमच्यासमोर पर्याय म्हणून उभा आहे, मला माझ्या हातात सत्ता देऊन बघा – राज
1/19

अजित पवार मला फुकटचे सल्ले देऊ नका, काकांच्या जीवावर जगतो अजूनसुद्धा – राज
2/19

मी नक्कल करतो म्हणे, अरे अशा बेक्कलांचीच नक्कल करावी लागते – राज
3/19

आमचे दोन मराठी माणसं दिल्लीतील राजकारणात आहेत, पण महाराष्ट्रासाठी करतायेत काय? – राज
4/19

माझ्या मराठी मुलांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत – राज
5/19

माझा मराठी माणूस ताठ मानेने जगले पाहिजे, फिरले पाहिजेत – राज
6/19

मला मान्य की, तुमच्या पुढे आजवर पर्याय नव्हतं, पण आज हा राज ठाकरे तुमच्या समोर उभा आहे – राज
7/19

त्या बिहारमध्ये नीतीशकुमार निवडून आल्यावर पहा काय केलं पहिल्यांदा तेथील ५० हजार गुन्हेगार पकडले आणि जेलमध्ये टाकलं – राज
8/19

काय ते आमचे राज्याचे गृहमंत्री पुचाट साले – राज
9/19

माझ्या हातात महाराष्ट्र द्या बलात्कार करणाऱ्यांचे हात-पाय तोडून टाकीन – राज
10/19

आपल्या मंत्र्यांना एकच सांगणं आहे, की मोदी जे रोज सकाळी अंघोळ करतात ना, त्याचे दोन - दोन चमचे पाणी प्या जरा – राज
11/19

मला सोनिया मॅडमनी हे दिलं, एक दलित असूनही मला त्यांनी एवढ्या मोठ्या पदावर नेलं अहो सुशीलकुमार तुम्ही काय केलं दलित बांधवासाठी? – राज
12/19

हे इथले सुशीलकुमार शिंदे म्हणजे राजकारणातील शशी कपूर सतत एकच – राज
13/19

करोडो रूपये लपवल्याचे असल्यावर सकाळी लवकर उठायला लागणारच अजित पवारांना – राज
14/19

मी का शिवू त्यांच्याकडे कपडे? मी पण सुशीलकुमारांसारखाच होईल बिनकामाचा - राज
15/19

तुळजाभवानीला प्रार्थना केली, महाराष्ट्रातील दुष्काळ लवकर दूर कर – राज
16/19

ज्या दिवशी लोकसभेच्या निवडणुका लागतील तेव्हासुद्धा तुम्ही असेच जागृत दिसले पाहिजेत मला – राज
17/19

सभेच्या दिलेल्या वेळेअगोदरच आपण येऊन बसलात, आणि आता गर्दी एवढी झाली की फक्त तुम्हीच दिसता आहेत – राज
18/19

तुळजाभवानीचं दर्शन घेऊनच मराठवाड्यात जाणार आहे – राज
19/19