रेखा झाली ५९ वर्षांची!

Oct 9, 2013, 03:30 PM IST
२००३ मध्ये रेखाने 'कोई मिल गया' सिनेमात हृतिक रोशनच्या आईची भूमिका साकारली होती
1/13

'लज्जा' सिनेमातील रेखाच्या दमदार अभिनयाने सर्वांना पुन्हा एकदा थक्क केलं.
2/13

'खिलाडीयों का खिलाडी' सिनेमातील रेखाच्या भूमिकेने तिला 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री'चा पुरस्कार मिळवून दिला होता.
3/13

'खून भरी माँग' सिनेमातील रेखाच्या अभिनयाने तिला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'चा पुरस्कार दिला.
4/13

मुझफ्फर अली यांच्या 'उमराव जान' सिनेमातील रेखाचा अभिनय आजही तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट मानला जातो. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा 'राष्ट्रीय पुरस्कार' मिळाला होता.
5/13

'सिलसिला' सिनेमात रेखाने चक्क आपला प्रियकर अमिताभ बच्चन आणि त्याची पत्नी जया बच्चन सोबत काम केलं.
6/13

कौटुंबिक विनोदी सिनेमा 'खुबसुरत'मधील रेखाने साकारलेल्या भूमिकेने सर्वच वर्गातील प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं.
7/13

'घर' सिनेमात वलात्कार पीडित गृहिणीची भूमिका रेखाने अत्यंत संयमित पद्धतीने साकारली.
8/13

'दो अंजाने' सिनेमात रेखा आणि अमिताभ प्रथमच एकत्र आले
9/13

सुरूवातीच्या काळात 'कुरूप' म्हणून हिणवल्या गेलेल्या रेखाने नंतरच्या काळात सर्वांत ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून नाव कमावलं.
10/13

रेखाने वयाच्या १३ व्या वर्षी 'सावन भादो' या सिनेमातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं.
11/13

सुरूवातीच्या काळात रेखाला कुरूप म्हणून हिणवलं जात होतं. तिचं रूप पाहून ती कधी सुंदर अभिनेत्री बनेल, यावर कुणाचा विश्वासच नव्हता.
12/13

'रंगुला रत्नम' या तेलुगू सिनेमात रेखाने बालकलाकार म्हणून काम केलं होतं.
13/13